चंद्राचे तेज रूप लागावे शुभ्र ही कोजागिरी पौर्णिमा चंद्राचे तेज रूप लागावे शुभ्र ही कोजागिरी पौर्णिमा
नभी शोभे इंद्रधनुष्य जणू रंगीत रांगोळी नभी शोभे इंद्रधनुष्य जणू रंगीत रांगोळी
नवी वाट शोधावी कधीतरी मनास वाटे, तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे नवी वाट शोधावी कधीतरी मनास वाटे, तुडवताना वाट नवा अनुभव खास भेटे
किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा, किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा,
पहाटेचा तो नवा गंध मनी दरवळला फुलांचा सुगंध पहाटेचा तो नवा गंध मनी दरवळला फुलांचा सुगंध
पारिजातकाचा कृष्ण आणि रूक्मिणीशी संबंध जोडणारी रचना पारिजातकाचा कृष्ण आणि रूक्मिणीशी संबंध जोडणारी रचना